Amalner kidnapping
मुलीचे अपहरण… आई-बाबाचा टाहो अन् उद्दामांची दहशत…!
By team
—
पोसीस स्टेशनचा परिसर.. घाबरलेले,थकलेले भयकंपीत कुटुंबीय आता जाऊ की नको अशी मनःस्थिती. भिरभिरत्या नजरेने, आजूबाजूस पाहतात. कोणी पाहत तर नाही ना? या धास्तीनं लगबगीनं ...