ambush
Ayodhya Ram Temple : प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत घातपाताचा कट उधळला
By team
—
खलिस्तान्यांनी अयोध्येत घातपात घडवण्याचा कट उत्तरप्रदेश दहशतवादविरोधी पथकाने उधळला आहे. उत्तरप्रदेश एटीएसने अटक केलेल्या तिघांचाही संबंध खलिस्तानी दहशतवादी संघटनेसोबत आहे. शंकरलाल, अजिकुमार आणि प्रदीप ...