Amravati News
संतापजनक! २२ दिवसांच्या बाळाला ६५ वेळा गरम विळ्याचे चटके, जन्मदात्रीचे निर्दयी कृत्य
By team
—
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. केवळ २२ दिवसांच्या नवजात बाळाला गरम विळ्याने तब्बल ६५ वेळा चटके दिल्याची संतापजनक ...