An increasing number of tigers
World Tiger Day : वाघांची वाढती संख्या टिकवून ठेवण्याचे सर्वांत मोठे आव्हान
By team
—
नवी दिल्ली : वाघ हा जंगलांतील जिवंतपणा, चैतन्य सांभाळून ठेवणारा प्राणी! मात्र, दिवसेंदिवस वाघांची घटती संख्या आपल्या निसर्गावर, पर्यावरणावर आणि परिसंस्थेवर वाईट परिणाम करीत आहे. ...