Andolan
धक्कादायक ! काश्मीरमध्ये नसराल्लाहच्या समर्थनार्थ मोर्चा, पॅलेस्टाईनी लोकांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
नवी दिल्ली : हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसराल्लाह याचा शनिवारी इस्रायल कडून खातमा करण्यात आला. आज जम्मू काश्मीर मधल्या बुडगम या भागात, ...
आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
जळगाव : अनुसूचित जाती, जमातीचे उपवर्गिकरण करणे , त्यांना क्रिमिलेयर लावणे संदर्भात सर्वोच्य न्यायालयाने दिलेला निर्णय पूर्णतः संविधान विरोधी असल्याने राज्यभर आंदोलन करू. सर्वोच्य ...
एरंडोलमध्ये भर पावसात रास्ता रोको आंदोलन; काय आहेत मागण्या ?
एरंडोल : गटारी व जलवाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे रस्त्यांची लागलेली वाट गारा व चिखलाच्या साम्राज्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन या प्रमुख समस्यांचे निराकरण व्हावे. मुलभूत सुविधा ...
प्रत्येक बँकेत केवायसी कक्ष सुरू करा : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची मागणी
जळगाव : जळगाव तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानी पोटी शेतकऱ्यांना शासनातर्फे अनुदान मंजुर करण्यात आले आहे. मात्र, त्यांना बँक खात्यात केवायसी करणे बंधनकारक आहे. याकरिता ...
भडगावकरांच्या आंदोलनाला भाजपच्या अमोल शिंदेंचा पाठिंबा
भडगाव : गेल्या काही दिवसांपासून येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालय भडगाव येथेच सुरू करावे, याकरिता विविध सामाजिक संस्थांसह शहरातील सामान्य नागरिक ...
प्रकाशा बुराई प्रकल्प! संघर्ष समितीचे रास्ता रोको, सिंचन विभागाच्या अनास्तेबाबत तीव्र शब्दात नाराजी
धुळे : प्रकाश बुराई सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सिंचन विभागाच्या अनास्तेबाबत तीव्र ...
लालपरी पुन्हा होणार ठप्प… काय आहे कारण?
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लालपरी ठप्प होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी आजपासून बेमुदत ...
Dhule News : कांदा निर्यात धोरणाविरुद्ध महाविकास आघाडी रस्त्यावर, महामार्गावर वाहतूक कोंडी
Dhule News : कांदा निर्यात धोरणा विरोधामध्ये महाविकास आघाडीचे तीनही पक्ष आक्रमक झाले. आज धुळे- सुरत महामार्गावरील शेवाळी फाटा या ठिकाणी या सर्व महाविकास ...