anti-drone system
ताजमहाल परिसराला आता सुरक्षा कवच, हवाई हल्ले रोखण्यासाठी अँटी ड्रोन प्रणाली बसवणार
—
भारतातील प्रसिद्ध आणि जागतिक वारसा असलेला ताजमहाल लवकरच अधिक सुरक्षित होणार आहे. ताजमहालच्या सुरक्षेत आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार असून, येथे लवकरच अँटी ...