Anu Bomb

‘पाकिस्तानमध्ये अणुबॉम्ब विकण्याची परिस्थिती आली आहे’, मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा पंतप्रधान मोदींनी केला पलटवार

By team

‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे’ या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेस वारंवार आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करते, ...