Apply

पुणे महानगरपालिकेत 320 पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज

By team

तरुण भारत लाईव्ह ।११ मार्च २०२३। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. ...