appointment cancelled

मतदान केंद्रावर नियुक्त आदेश रद्द करण्यासाठी 732 जणांचे अर्ज ; पडताळणीनंतर 421 जणांचे मान्य , 311 अमान्य

By team

  जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान बूथवर नेमणूक केलेल्या जामनेर, चाळीसगाव, भुसावळ, मुक्ताईनगर,धरणगाव व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण 732 अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून ...