Archana Patil Chakurkar

मराठवाड्यात काँग्रेसला पुन्हा धक्का! माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर?

By team

मराठवाड्यातून भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अश्यातच अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक काँग्रेस नेत्या भाजप प्रवेश करण्याची शक्यता ...