arson

पाळधीत किरकोळ कारणावरून दगडफेक आणि दुकानाची जाळपोळ, मंत्र्यांच्या वाहनाचा धक्का लागल्याचे निमित्त

By team

पाळधी : एकीकडे नवीन वर्षाचा जल्लोष होत असताना दुसरीकडे पाळधीत झालेल्या वादाने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ कारणावरुन पाळधी (ता. धरणगाव) येथे मंगळवारी ...