Arvinder Singh Lovely

मतदानापूर्वी दिल्लीत काँग्रेसला धक्का, माजी प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश

By team

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली, शीला सरकारमधील माजी मंत्री ...