Assault

सोमवार ठरला घात वार रत्नागिरीत भीषण अपघात…..

By team

रत्नागिरी :  दापोली-हण्र मार्गावरील आसूद जोशीआळीजवळ मॅगझीमो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या टकरीमध्ये मॅगझीमो चालक अनिल (बॉबी) सारंग यांच्यासह ८ प्रवाशांचा  जागीच मृत्यू झाला ...

Viral Video : ..अन् तरुणीने केला चाकू काढून तरुणाच्या छातीत वार, जळगावमधील घटना

Viral video : सोशल मीडियावर तरुण-तरुणीमध्ये भांडण होत असल्याचे व्हिडिओ आपण पाहिले असलेच. जळगावातही अश्याच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  तरुणीने तरुणावर चाकू ...

जळगावमध्ये शिपायाच्या नोकरीसाठी मुख्याध्यापकाच्या घरावर हल्ला

जळगाव : शिपायाच्या नोकरीसाठी मुख्याध्यापकाच्या घरावर घरावर दगडफेक करून घराच्या खिडक्या तोडल्याचा प्रकार समोर आली आहे.  शहरातील कोल्हेनगरात २९ रोजी रात्री ही घटना घडली. ...

जळगावात माहिती अधिकार अर्ज टाकणार्‍या तरुणाला मारहाण ः आठ संशयीतांविरोधात गुन्हा

जळगाव : शाळेबाबत माहितीचा अधिकार टाकल्याच्या कारणावरून 35 वर्षीय तरूणाला महाबळ येथील पशूवैद्यकीय दवाखान्याजवळील अंडा-पावच्या गाडीवर आठ संशयीतांनी मारहाण करीत जखमी केले. ही घटना ...

पोलीसांत तक्रार का दिली म्हणत जळगावात तरुणाला बेदम मारहाण

जळगाव : पोलीसांत तक्रार का दिली म्हणत २७ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल ...

तू माझ्या मैत्रीणीशी बोलून आमचं भांडण लावलं; तरुणावर चाकू हल्ला

By team

भुसावळ : मैत्रीणीत भांडण लावल्याच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला आला. ही घटना भुसावळ शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. जय अनंत भिरूड ...

भुसावळात पोलिसावर फायटरने हल्ला; गुन्हा दाखल

By team

भुसावळ : गुन्हेगारीमुळे राज्यात बदनाम असलेल्या भुसावळात पुन्हा खाकीवर हात उचलण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फायटरने केलेल्या हल्ल्यात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक ...