baby born

कन्फर्म!अनुष्का शर्मा लंडनमध्ये दुस-या मुलाला जन्म देणार आहे, लवकरच प्रसूती होणार

By team

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नेहमीच चर्चेत असतात. मात्र, हे जोडपं त्यांच्या दुसऱ्या बाळाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. अभिनेत्रीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबाबत सातत्याने बातम्या येत ...