Bahujan Voluntary Force (BVF)
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना दिली बहुजन व्हालंटरी फोर्सने(बीव्हीएफ) शिस्तबध्द मानवंदना
By team
—
जळगाव : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३३ वी जयंतीनिमित्ताने बहुजन व्हालंटरी फोर्सतर्फे शिस्तबध्द मानवंदना देण्यात आली. यात अबालवृद्ध बीव्हीएफ जवानांचा समावेश होता. ...