banana farmers
केळीच्या दरात झाली 300 रुपयांनी वाढ ; केळी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान
By team
—
जळगाव : जिल्ह्यातील रावेर व परिसरात मोठ्या प्रमाणात केळीचे पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र काढणी झालेल्या केळीचे दर हे बऱ्हाणपूर बाजार समितीच्या दरावर अवलंबून ...