Belgaum crime news

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रिक्षाचालकाकडून माजी आमदाराचा खून, घटनेमुळे सर्वत्र खळबळ

By team

बेळगावमध्ये आज दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत, गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार (वय 69) यांचा मृत्यू झाला आहे. खडेबाजार परिसरातील शिवानंद लॉजजवळ त्यांच्या कारचा एका ...