benjamin netanyahu

युद्धबंदी करार नाकारल्यास संपूर्ण गाझावर ताबा, बेंजामिन नेतान्याहू यांचा इशारा

इस्रायलने गाझापट्टीतील दाट लोकवस्तीच्या तीन शहरांत कारवाई थांबविण्याचा निर्णय घेतला. उपासमारीच्या संकटामुळे हल्ले थांबविण्यात आल्याची माहिती सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली. त्याचवेळी ...