Bhadgaon Accident News

Accident News : चालकाच्या प्रसंगावधानाने बसचा अपघात टळला

By team

भडगाव :  उधना ते जामनेर हि बस प्रवास करतांना पारोळा बसस्थानकावरून निघून भडगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. पारोळा-भडगाव रस्त्यावर समोरून ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकला वाचविण्याच्या प्रयत्नात ...