Bhagwant Mann

हरियाणात आप-काँग्रेसचे मार्ग वेगळे, वाचा काय म्हणाले मान

By team

हरियाणामध्ये आम आदमी पक्षाने (आप) विधानसभा निवडणूक एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान यांनी गुरुवारी ही घोषणा केली. ...