Bhandara News
Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांकडून वनविभागाच्या वाहनाची जाळपोळ
By team
—
भंडारा : येथील आमगाव दिघोरी गावातील एका महिलेवर बुधवारी संध्याकाळी वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. शेतात तूर कापत असतांना वाघाने हल्ला केला आहे. ...