'Bharat Ratna' declared

लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न देण्याच्या निर्णयावर नितीन गडकरींची प्रतिक्रिया, काय म्हणाले ते जाणून घ्या?

By team

दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे सातवे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर आता नितीन गडकरींनी प्रतिक्रिया दिली ...