Bharat Young Leaders Dialogue

राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन

By team

जळगाव : भारत सरकारने विकसित भारत युवा नेते संवाद म्हणून राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दरम्यान देशभरातून निवडलेले ३ ...