Bharatiya Janata Paksha

भाजपने बॉलीवूडची क्वीन कंगनाला ‘या’ जागेवर उमेदवारी दिली

By team

भारतीय जनता पक्षाने (भाजप) हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कंगनाची राजकीय इनिंग सुरू झाली आहे. ...