Bhusawal Crime News

Crime News : उपनिरीक्षकाच्या घरावर छापेमारी, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

By team

भुसावळ :  जळगाव, भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे याच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापेमारी करत झडती घेतली. या छापेमारीत ...

Bhusawal Crime News : फिरायला निघालेल्या जेष्ठ नागरिकाला चारचाकीची धडक, जागीच मृत्यू

By team

भुसावळ  : येथे पायी जाणाऱ्या एक जेष्ठ नागरिकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच गतप्राण झाल्याची दुर्घटना मंगळवारी रात्री घडली.  याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ...

Bhusawal Crime News : उपनिरीक्षकाची लाचखोरी, गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले ३० हजार

By team

भुसावळ :  भुसावळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई संदर्भांत ही बातमी असून या ठिकाणी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या राज्य ...

Crime News: भुसावळसह मुक्ताईनगरातील पाच उपद्रवी हद्दपार

By team

भुसावळ : निवडणूक काळात शांततेला बाधा ठरू पाहणाऱ्या उपद्रवींना हद्दपार करण्याबाबत पोलीस प्रशासनाने प्रस्ताव सादर केले होते. भुसावळ प्रांताधिकाऱ्यांकडे हद्दपारीची सुनावणी झाल्यानंतर प्रांताधिकारी जितेंद्र ...

Bhuswal Crime News: राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

By team

भुसावळ :  राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच गुन्हेगारांवर वचक राहून निवडणूका भयमुक्त व प्रलोभणमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी ...

Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास १० वर्षेची सक्तमजूरी

By team

भुसावळ :  शहरातील एका अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेले होते. तसेच तिच्यावर वारंवार अत्याचार केला होता. याबाबत मुलीच्या आईने बाजारपेठ पोलिसांत २०१५ ...

Crime News : टँकर उलटल्याचा बनाव : ४० लाखांच्या खाद्य तेलाची अफरातफर उघड

By team

भुसावळ / धुळे : गुजरातमधून सुमारे टँकरद्वारे आणले जात असताना वाहनाचा धुळे तालुका हद्दीत अपघात घडला. अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे तालुका पोलीस निरीक्षक ...

Bhusawal Crime News : परळीतील गुन्हेगाराकडून नऊ काडतुसासह कट्टा जप्त

By team

भुसावळ : भुसावळातील रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त प कारवाई परळी (बीड) येथील ३१  वर्षीय तरुणाला नऊ जिवंत काडतूस ते व गावठी पिस्टलासह ...

Bhusawal Crime News : बॅटरी चोरटे सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांच्या अटकेत

By team

भुसावळ : शहरातील कंडारी येथून बॅटऱ्या चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ...