Bibwewadi News
Pune News : बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न, आरोपींची धिंड काढत पोलिसांचा दणका
By team
—
पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्थानिक गुंड दहशत निर्माण करण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करून नागरिकांमध्ये भीती पसरवत आहेत. अशाच प्रकारची ...