bike theft

अमळनेरात पार्किंग केलेली दुचाकी चोरट्यानी पळवली ; अज्ञात विरोधात गुन्हा दाखल

By team

अमळनेर  : येथील  न्यायालयाच्या आवारातून एका व्यापाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना सोमवार 29 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी मंगळवार  30 एप्रिल रोजी अंमळनेर ...