bike thief
Jalgaon Crime News : चोरीच्या 15 दुचाकींसह अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात
By team
—
जळगाव : चोरीच्या मोटरसायकलचा पर्दाफाश करणारी मोठी कारवाई एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी केली आहे. आरोपीच्या ताब्यातून १५ मोटरसायकली जप्त केल्या असून त्याची एकूण किमत ...