Bilalgaon

नंदुरबार हादरलं ! जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; गावकऱ्यांनी मजुराला संपवलं

By team

नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील बिललगावातुन एक धक्कदायक घटना समोर आली आहे.  एका मजुराची धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पूर्वीच्या शेतीच्या वादातून ...