BJD

काँग्रेस, बीजेडी राजवटीतील प्रत्येक घोटाळा उघड होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

By team

ओडिशातील बालासोर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि बीजेडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ...