BJP MLAs protested
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाचे विधिमंडळात पडसाद,भाजपाच्या आमदारांनी केला निषेध
By team
—
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचे पडसाद शुक्रवार, दि. ८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात उमटले. वीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारकर वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या ...