BJP workers
भाजपचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही; उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन
By team
—
नंदुरबार : कंत्राटी भरतीबाबत भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला. त्याविरोधात जिल्हा भाजपतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. शहरातील जुन्या नगरपालिका चौकात हे आंदोलन ...