bjp

Jalgaon News : झारखंडच्या खासदारांच्या पुतळ्याचे दहन, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाविरोधात भाजपची निदर्शने

जामनेर : झारखंड येथील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या बेहिशबी मालमत्तेच्या विरोधात सोमवारी येथे भाजपतर्फे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निदर्शने करण्यात आली. शहरातील ...

कर्नाटकात ५० ते ६० आमदारांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश? माजी मुख्यमंत्र्याच्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

बंगळुरू । काही महिन्यांपूर्वी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रसने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे भाजपा सध्या विरोधी बाकावर आहे. मात्र, कर्नाटकमधील काँग्रेस सरकार ...

कृषी’च्या योजनांसाठी ३.५० लाख अर्ज!

राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सद्य:स्थितीत साडेतीन लाख अर्ज प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागातील विश्वसनीय ...

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : दुसरा दिवस गाजणार; नवाब मलिकांवरुन खडाजंगी, तर शेतीच्या नुकसानाचा मुद्दा वादळी ठरणार

हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. नवाब मलिकांवर ...

छत्तीसगडचा खरा हिरो, पडद्यामागे राहून लिहिली भाजपच्या विजयाची पटकथा

छत्तीसगडमध्ये भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत मिळाले पण विजयाची पटकथा लिहिणाऱ्यांनी त्यामागे मेहनत घेतली होती. संपूर्ण प्रचारादरम्यान ‘आओ नई साहिबो बादल के रहिबो’ आणि ...

Lok Sabha 2024 : भाजपचे ‘मिशन 400’ अन् ‘इंडिया’ आघाडीचे आव्हान; राज्या-राज्यातील जागांचे गणित काय?

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Lok Sabha Election 2024) तयारीला आणखी वेग दिला आहे. त्यादृष्टीने संघटनात्मक पातळीवर काम ...

भाजपचं ठरलं ! तीन राज्यातील मुख्यमंत्रिपदासाठी यांचं नावं निश्चित?

नवी दिल्ली । देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये पाच पैकी तीन राज्यांमध्येम्हणजेच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने दणदणीत ...

ही केवळ लाट आहे, 2024 मध्ये येईल ‘मोदी त्सुनामी’

‘ही केवळ लाट आहे, खरी त्सुनामीची प्रतीक्षा आहे, येत्या निवडणुकीत मोदींची त्सुनामी दिसेल’. पश्चिम बंगालचे भाजप नेते सुभेंदू अधिकारी यांनी हे वक्तव्य केले आहे. ...

3 राज्यांत फुलले ‘कमळ’, जळगावात आनंदोत्सव

जळगाव : आज चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. यात मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने जवळपास सत्ता हासील केली ...

Election Results 2023 : भाजपला प्रचंड बहुमत, “तीन राज्यात महाविजयाकडे”

आज चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. ट्रेंडनुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. त्याचवेळी तेलंगणात काँग्रेसचा विजय होताना ...