bjp

अदानी समूहाच्या एका मोठ्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी

By team

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत एकूण 1.17 लाख कोटी रुपयांच्या चार मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात ...

“काँग्रेस ने उद्धव ठाकरेंना….” देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

By team

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील यशामुळे विधानसभेला सामोरे जाताना, महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, ठाकरे गटाने विधानसभेसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची ...

राज्यसभेत भाजपचे स्थान आणखी मजबूत; इतिहासात पहिल्यांदा असं घडलं..

नवी दिल्ली ।  राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये एनडीए (NDA)ला 11 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर काँग्रेसने विजय मिळाला आहे. त्यामुळे आता ...

प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात अमरावतीत भाजपाचा ‘जागर जाणीवेचा’!

By team

अमरावती : बदलापूर येथे झालेली दुर्दैवी घटना मानवतेला काळीमा फासणारी असून अशा घटना होऊ नयेत म्हणून भाजपातर्फे आज महाराष्ट्रभर ‘जागर जाणिवेचा’ हे अभियान राबविण्यात ...

भाजपचा निषेध मोर्चा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी

By team

कोलकाता : आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरच्या कथित अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटने आज कोलकाता पूर्व भागात मोर्चा ...

महाराष्ट्र्र विधानसभेसाठी भाजपची रणनीती ठरली; या ४ नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपविणार

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती ठरल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात यंदाची निवडणूक लढली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मराठा, ...

एरंडोल विधानसभा महायुतीतून ‘भाजप’ला मिळावी, कोणी केली मागणी

By team

पारोळा : अविकसित  मतदारसंघाच्या विकासासाठी एरंडोल विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीत महायुतीतून भारतीय जनता पार्टीला मिळावा, अशी मागणी भाजपच्या पारोळा तालुकास्तरीय अधिवेशनात राजकीय प्रस्ताव मांडताना ...

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला बसणार मोठा धक्का; ‘हा’ आमदार भाजपाच्या वाटेवर

मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम 2 ते 3 महिन्यांनी जाहीर होण्याची शक्यता असून मात्र त्यापूर्वी अनेक पक्षात इनकमिंग, आऊटगोईंग सुरु झालीय. अशातच आता ...

Politics : केसीआर यांचा पक्ष भाजपसोबत युती करणार का ?

By team

तेलंगणा लोकसभा निवडणुकीत यावेळी चंद्रशेखर यांच्या बीआरएसचा सफाया झाला. या एका निदर्शनानंतर तेलंगणातील बीआरएसचे राजकीय मैदान आता कमकुवत झाले आहे का, असे प्रश्न उपस्थित ...

अरविंद केजरीवाल यांना धक्का : आप आमदार चार नेत्यांसह भाजपमध्ये दाखल

By team

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी पक्षाचे निमंत्रक ...