black cloth

तोंडाला काळा कापड बांधून दोन अतिरेकी शिरले, वाचा सविस्तर

By team

भुसावळ: रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूच्या बुकींग कार्यालयानजीक रेल्वे प्रवाशांची वर्दळ सुरू असताना शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तोंडाला काळा कापड बांधून दोन अतिरेकी शिरले. ...