BLO
बीएलओंच्या समस्या सोडवा अन्यथा विधान सभा निवडणुकांवर टाकणार बहिष्कार ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
By team
—
जळगाव : लोकसभा मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी झटणाऱ्या बीएलओ यांना मानधनासह इतर समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या समस्या सोडविण्यात याव्यात यासंदर्भात बुधवार, ...