Bodwad court news

Bodwad News: मराठी भाषेच्या समृध्दीसाठी सामुहीक प्रयत्न गरजेचे, बोदवड न्यायालयातील मराठी भाषा सवर्धन पंधरवाड्यात ॲड. पाटील यांचे प्रतिपादन

By team

बोदवड : मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न  करण्यासाठी व तिच्या समृद्धीसाठी अनेक  साहित्यिक, संत, महात्म्यांनी आपले जीवन व्यतीत केले. ...