bomb exploded

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दयानंद पांडे याच्या विरोधात वॉरंट जारी

By team

मालेगाव : शहरातील एका मशिदीच्या आवारात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जण जखमीदेखील झाले ...