boyfriend killed girlfriend in sakegaon

Bhusawal Crime : साकेगाव हादरलं ! प्रियकराकडून विवाहित प्रेयसीचा खून

By team

Bhusawal Crime : भुसावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील साकेगाव येथील हा प्रकार असून या ठिकाणी एका प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीचा ...