brahmos missile
ब्रह्मोसची जागा घेणार ‘स्टार’ क्षेपणास्त्र, ताशी ३०६२ किमीची गती, डीआरडीओचे काम अंतिम टप्प्यात
—
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओ सध्या एका अशा स्वदेशी क्षेपणास्त्रावर काम करीत आहे, जे भविष्यात भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्मोस ...