Brother kills sister
धक्कादायक ! शुल्लक कारणावरून भावाने केली बहिणीची कुऱ्हाडीने हत्या
By team
—
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील चांगोटोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबडीसाठी झालेल्या वादातून भावाने स्वतःच्या बहिणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने ...