Brother Murder
Varangaon Crime News : ऑर्डनन्स फॅक्टरीतील सुपरवायझरची भावाने केली हत्या
By team
—
भुसावळ : वरणगाव ऑर्डनन्समध्ये सुपरवायझर पदावर असलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीची सख्ख्या भावानेच प्लॉट विक्रीच्या वादातन डोक्यात बॅट टाकून हत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी ...