buffaloes

Accident News: वेगवान वाळू डंपरची धडक; तीन म्हशींचा बळी

By team

जळगाव : जिल्ह्यात अनेक भागात वाळूची अवैध वाहतूक सुरु आहे. अशा प्रकारे भडगाव शहरात वाहतूक करत असताना अपघात झाल्याचे प्रकार घडत असतात. भडगाव-वाक रस्त्यावर ...