burglary suspect
घरफोडी करणारा संशयीतला एलसीबीने केली अटक
By team
—
अमळनेर : चाळीसगाव तालुक्यातुन घरफोडी करणाऱ्या संशयित फरार आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यास पुढील कार्यवाहीकरिता अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ...