buying and selling

पशुधनाकडे दुर्लक्ष : टोकनविना भटकंती, उपचारासह खरेदी-विक्रीसाठी प्राण्यांना बाराअंकी बिल्ला आवश्यक

By team

जळगाव : जिल्ह्यात तालुकास्तरावर तसेच ग्रामीण भागात बऱ्याच शेतकरी नागरिकांकडे शेतीसोबत दुग्धव्यवसायासाठी गोवंश, म्हैस, शेळी, मेंढीवर्गीय पशुधन आहे. यापैकी बहुतांश पशुधनाच्या कानाला टोकन आहे. ...