Cancer
कॅन्सर शरीरात पसरण्यापूर्वी दिसतात ‘ही’ लक्षणे
Symptoms before cancer कर्करोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत आढळून आल्यास त्यावर यशस्वी उपचार करता येतात हे तुम्ही ऐकले असेलच. तथापि, त्याची काही लक्षणे इतकी सामान्य असू शकतात ...
कॅन्सर पीडितांचा वाली ठरतोय नगरदेवळा येथील ‘आय मिस यू’ ग्रुप
पाचोरा : कॅन्सर या गंभीर आजाराने पीडित असलेल्या रुग्णांच्या सर्वचप्रकारच्या मदतीसह आर्थिक मदतही देय करणारे नगरदेवळा येथील ‘आय मिस यु ग्रुप’चा उपक्रम प्रेरणादायी ठरतोय. ...
स्तनाच्या कर्करोगावर धक्कादायक बातमी, भारतातही वाढला धोका, सरकारकडे काय उपाय आहेत?
आता स्तनाचा कर्करोग हा जगातील सर्वात सामान्य आणि प्राणघातक कर्करोग झाला आहे. भारतातही धोका वाढत आहे. असा अंदाज आहे की सन 2040 पर्यंत या ...
ग्रामीण महिलांपेक्षा शहरी महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो
देशात महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग झपाट्याने वाढत आहे. स्त्रियांमध्ये हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. महिलांना स्तनपान करताना हा कर्करोग होतो. स्तनपान देणाऱ्या महिलांच्या स्तनातील दूध ...
कर्करोगावरील उपचारात वापरणार भारतीय मसाले
नवी दिल्ली : कर्करोगावरील उपचारासाठी भारतीय मसाल्यांचे पेटंट आयआयटी मद्रासमधील संशोधकांनी घेतले आहे आणि यावरील औषधे २०२८ पर्यंत बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी ...
World Cancer Day 2024 : जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास आणि थीम
जागतिक कर्करोग दिन : कर्करोगविषयक उपलब्ध माहिती तसेच कर्करोगाचे निदान आणि उपचार यांत झालेली लक्षणीय प्रगती यांमुळे रोगप्रसारामध्ये कपात होणे अपेक्षित आहे. परंतु जागतिक आकडेवारीनुसार ...
उस्ताद रशीद खान यांचा कर्करोगाशी लढा हरला, ज्येष्ठ संगीतकार यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी निरोप घेतला
संगीत जगतातून एक अत्यंत दु:खद बातमी येत आहे. प्रसिद्ध गायक राशिद खान यांचे निधन झाले आहे. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने ...
Shocking: भारतात 1 वर्षात Cancer मुळे 9.3 लाख लोकांचा मृत्यू
Cancer : जगभरात कॅन्सर Cancer हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगभरात या आजारामुळे लाखो लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यातच एक धक्कादायक माहिती ...
कोविडमुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये रक्त गोठण्याचा धोक
नवी दिल्ली : कोविड-19 मुळे रुग्णालयात दाखल झालेले कर्करोगाचे रुग्ण आणि कर्करोगविरोधी औषधे घेणार्कसियांना वेनस थ्रोम्बोइम्बोलिझम (VTE) वित होण्याचा धोका वाढू शकतो. शिरामध्ये संभाव्य ...
राशीचक्रात मोठा उलटफेर, ‘या’ तीन राशीला मिळणार नशिबाची चावी
कर्क : या राशीच्या लग्न स्थानात दोन्ही शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे या काळात आत्मविश्वास दुणावलेला राहील. न्यायालयीन प्रकरणात तुमच्या बाजून निकाल येऊ ...