candidature application
दुसऱ्या दिवशी जळगावसाठी 25 उमेदवारांनी 60 तर रावेरसाठी 17 उमेदवारांनी 46 घेतले अर्ज
By team
—
जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी १९ एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 25 उमेदवारांनी 60 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी ...