Captain Mohammad Rizwan
Champions Trophy 2025 : कर्णधार मोहम्मद रिझवानवर बंदीची टांगती तलवार; नेमकं काय घडलं?
—
Champions Trophy 2025 : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे. ...