cattleअपघात
अपघातग्रस्त वाहनातून गोवंशाची केली सुटका: वाहन चालकाविरोधात गुन्हा
By team
—
यावल: कोळन्हावी फाट्याजवळ मंगळवारी दुपारी एका वाहनाचा अपघात झाला. या अपघातग्रस्त वाहनात गोवंश असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहनातून सहा गोवंश हस्तगत केले. ...