Central kitchen

Nandurbar News: नंदुरबारच्या धर्तीवर रांचीत ‌‘सेंट्रल किचन’ निर्माण करणार; केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

By team

नंदुरबार : आदिवासी विकास विभागाने महाराष्ट्रात राबविलेला ‌‘सेंट्रल किचन’चा उपक्रम हा अनुकरणीय आणि प्रभावीपणे राबविला जात आहे, हा प्रयोग नंदुरबारच्या धर्तीवर झारखंडसारख्या आदिवासीबहुल राज्याची ...